।। अहो सजना दूर व्हा ।।
असेल कोठे रुतला काटा माझा तळपायात
लाडीगोडीत तुम्ही फिरवता पाठीवरती हात
याचा बोभाट होईल उद्या
मला लौकर घराकडे जाऊ द्या
अहो सजना, दूर व्हा, दूर व्हा ना
जाऊ द्या, सोडा, जाऊ द्या !
अर्धय वाटेत काटा माळ लागला
कसे कोठून तुम्ही इथं धवला
आहे तस्साच काटा तिथ राहू द्या
मला लंगडत घराकडे जाऊ द्या !
तिन्ही सांजची वेळ अशी वाकडी
इथं शेजारी ननदेची झोपडी
आहे तस्साच येणं जण राहू द्या
आता अब्रूनं घराकडे जाऊ द्या !
। गीतकार: ग. दि. माडगूळकर ।
। संगीतकार : सुधीर फडके ।
। गायक : आशा भोसले ।
। चित्रपट : अराम हराम आहे ।
। गीतप्रकर : लावणी ।
।। Aho Sajana Dur Vha Lyrics ।।
Asel kothe rutala kata mazya talpayat
Ladigodit tumhi firvata pathivarti haat
Yacha bobhat hoel udya
Mala laukar gharaakde jau dya
Aho sajana, dur vha, dur vha na
Jau dya, soda, jau dya !
ardhya vatet kata mala lagala
Kase kothun tumhi ethe dhavala
Ahe tassach kata tithe rahu dya
Mala lanagdat gharakade jau dya !
Tinhi sanjachi vel ashi vakdi
Etha shejari nanadechi zopdi
Ahe tassach yeba jaan rahu dya
Ata abrunna gharakade jau dya !
। Lyricts : G. D. Madgulkar ।
। Music : Sudhir Fadke ।
। Singer : Asha Bhosale ।
। Movie: Arama Harma ahe।
। Geetprakar : Laavni ।
0 Comments