।। असा नेसून शालू हिरवा ।।
असा नेसून शालू हिरवा आणि वेणीत खुपसून मारवा
जाशी कुणीकडे,कुणाकडे, सखे सांग ना
का ग बघतोस मागे पुढे ?
का रे वाटेत गाठून पुससी, का रे निलाजऱ्या तू हसशी
जाते सख्याकडे, प्रियाकडे,तुला सांगते
त्याची माझी रे प्रेत जडे
तुजपरी गोरी गोरी, चफ़्यावानी सुकुमारी
दुपारचा पार ऊन जलते ग वर ऊन जळते
टकमक बघू नको, जाऊ नको तिच्या वाटे
का रे उठाठेव तिला कळते रे तिची तिला कळते
का ग आला असा फणकार, कंकणाच्या करीत झंकारा
जाते कुणाकडे,कुणाकडे सखे सांग ना
का ग बघतेस मागे पुढे ?
दूर डोंगरी घुमते बासरी चैत्र बहरला वनमधी
पदर फडफडतो, उर धडधडतो प्रीत उसळते मनोमनी
मी भल्या घारातील युवती, लोक फिरतात अवतीभवती
जाते सख्याकडे, प्रियाकडे, खरं सांगते
म्हणून बघते मी मागे पुढे
।गीतकार : ग. दि. माडगूळकर ।
। संगीतकार : मा. कृष्णराव ।
। गायक : लता मंगेशकर , सुधीर फडके ।
। चित्रपट : किचकवध ।
। गीतप्रकर : लावणी ।
।। Asa Nesun shalu Hirva Lyrics ।।
Asa nesun shalu hirva ani venit khupsun marva
Jashi Kunikade, kunakade, sakhe saang na
Ka ga baghtes maage pudhe ?
Ka re vaatet gathun pusashi, ka re nilajarya tu hasashi
Jaate sakhyakade, priyakade, tula saangte
Tyachi mazi re preet jade
Tujpari gori gori, chafyavani sukumari
Duparcha paar un jalte ga var un jalte
Takmak baghu nako,jau nako tichya vaate
Ka re uthathev, tula kalte re tichi tila kalte
Dur dongari ghumate basari,chaitra baharala vanamadhi
Padar fadfadto, ur dhaddhato, preet usalte manomani
Mi bhlya gharatil yuvati, lok firtata avtibhavti
Jaate sakhyakade,preeyakade , khar saangte
Mhanun bhaghate me mage pudhe
। Lyricts : G. D. Madgulkar ।
। Music : . Krushnarao ।
। Singer : Lata Mangeshkar, Sudhir Fadke ।
। Movie : Kichakvadh ।
। Geetprakar : laavni ।
0 Comments