।। आता कशाला उद्याची बात ।।
आता कशाला उद्याची बात ? बघ उडुनी चालली रात
भरभरून पिऊ, रस रंग नऊ, चल, चल बुडून जाऊ रांगत
हा ज्वानीचा बहार - लुटू या भरवसा न ज्वानीचा
दो दिन हि साथ, हसत करी घात
फुल स जिस्म पुरबहार में हाSSSय
आ लिपट यिसका लुफ्त.. प्यार में हाSSSय
ईस जवानी का ऐटीबार नही,
सून जईफी भी इंतजार में हाSSSय
कंन्सार राखिया घेवर तारे काजे
पकवान पंड्या सामे खाईले आजे,
कारण, ते स्वाद हशे नही,
ते दात हशे नही, काळ केम खाशे ..
वखे चंबेन पयला पाईया, मोती दिया आज लूटलै
मैज बहारा ते किन्नरगीय मेरे सुघंदिया, दुटन ताराSS..
खोली आजी खोली नोयोनो दुआर
शोंधाय आणू बोने, शोंधो मुनीरो बोने, शिंदो मुनीरो रूपे , ऐशे छेजो आज
केजने प्रोभाते रोबे आखिते निशा, केजने प्रभोते हौबे आजी ए निशा
कृष्णो छुदार पायाचे, चौपा जे मृदू हशे
होयतो ए मॉंनी कोभू हशीबेन आर
इन्नीशै गणातील विनयिन्नादमओळकूम सांगेदातै , नूर मयुडकेली
एन्नेनिल नाळड्यो , शेविहळ मांगिडलामे
वानर पुखळ गाणं वामुड्नेइपो
गीतकार : अनंत काणेकर
संगीतकार : मा. कृष्णराव
गायक : शांता हुबळीकर
चित्रपट : माणूस
गीतप्रकर : चित्रगीत
0 Comments