।। आई उदे ग अंबे उदे ।।
आई उदे ग अंबे उदे ,उदे
आई उदे ग अंबाबाई !
आई उदे ग अंबाबाई !
उदे उदे ग अंबाबाई
गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई
आई उदे ग अंबाबाई
तुळजापूरची तुकाई आई .. गोंधळ ये
कोल्हापूरची लक्षुमी आई .. गोंधळा ये
मतापूरची रेणुका आई .. गोंधळा ये
आंबेजोगाई जोगेश्वरी .. गोंधळा ये
मतापूरची रेणुका आई .. गोंधळा ये
आंबेजोगाई जोगेश्वरी .. गोंधळा ये
गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई
आई उदे ग अंबाबाई
आईची मूर्ती स्वयंभू वरी शोभली सिन्हांवरी साजरी
सिंहावरी साजरी , हिऱ्यांचा किरीट घातला शिरी
चंडमुंड महिषासुर आईनं रगडला पायी
आई उदे ग आंबे उदे उदे
सिंहावरी साजरी , हिऱ्यांचा किरीट घातला शिरी
चंडमुंड महिषासुर आईनं रगडला पायी
आई उदे ग आंबे उदे उदे
गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई
आई उदे ग अंबाबाई
आला नवरात्राचा महिना , आळवावा आईचा महिमा
आळवावा आईचा महिमा , त्याला काई सांगावी उपमा ?
अहो येळ साधुनी खेळ मांडिला आशीर्वाद दे आई
आई उदे ग अंबाबाई
गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई
आई उदे ग अंबाबाई
शिवछत्रपतींची शिवाई .. गोंधळा ये
शाहूराजांनी अंबाई .. गोंधळा ये
विधार्भानिवासिनी चंडी आई.. गोंधळा ये
महाराष्ट्र कुलस्वामिनी आई.. गोंधळा ये
शाहूराजांनी अंबाई .. गोंधळा ये
विधार्भानिवासिनी चंडी आई.. गोंधळा ये
महाराष्ट्र कुलस्वामिनी आई.. गोंधळा ये
गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई
आई उदे ग अंबाबाई
। गीतकार : जगदीश खेबुडकर ।
। संगीतकार : राम कदम ।
। गायक : राम कदम ।
। चित्रपट : आई उदे ग अंबाबाई ।
। संगीतकार : राम कदम ।
। गायक : राम कदम ।
। चित्रपट : आई उदे ग अंबाबाई ।

0 Comments