ads

Ek Hota Kau To Chimnila Mhanala Lyrics। एक होता काऊ तो चिमणीला म्हणाला ।

 ।। एक होता काऊ तो चिमणीला म्हणाला ।।  

Ek Hota Kau To Chimnila Mhanala Lyrics। एक होता काऊ तो चिमणीला म्हणाला ।

एक होता काऊ, तो चिमणीला म्हणाला ,
"मला घाल न्हाऊ, घाल न्हाऊ, घाल न्हाऊ"

एक होता पोपट, तो चिमणीला म्हणला,
"तू मला थोपट, तू मला थोपट, तू मला थोपट"

एक होती घूस, ती चिमणीला म्हणाली,
"तू माझे अंग पूस,तू माझे अंग पूस,तू माझे अंग पूस"

एक होती गाय, तिने चिमणीला विचारले ,
"तुझे नाव काय, तुझे नाव कायतुझे नाव काय?"

एक होता कासव, ते चिमणीला म्हणाले ,
",मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव ,मला चड्डी नेसव"

 । गीतकार : मंगेश पाडगावकर ।  
 । संगीतकार : श्रीनिवास खळे ।  
 । गायक : शमा खळे ।  

Post a Comment

0 Comments