ads

Kunjavanachi Sundar Rani Roop Tuze Ga Antaryami Lyrics | कुंजवणाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी

 ।। कुंजवणाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी ।।  

Kunjavanachi Sundar Rani Roop Tuze Ga Antaryami Lyrics | कुंजवणाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी

कुंजवणाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
चांदन राती अशा एकांती मनसागर उसळ मिलनाची उर्मी 

लखलख चंदेरी आभाळ होते , माझ्या मनीही प्रीत जागते 
प्रियतम भेटाया तुज आले मी कळलं का ?

कुंजवणाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
चांदन राती अशा एकांती मनसागर उसळ मिलनाची उर्मी 

मेघासावळा माझा राया, भोळा भाबडा माझा राया 
माझ्यावरी त्याची आभाळाएवडी माया,माया राया ग 

मर्दानी छातीचा माझा राया,मोठया मनाचा माझा राया 
माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया, माझा राया ग 

माझं काळीज तू, माझी हरणी, तुझ रूप हे नक्षत्रवाणी 
ह्या संसाराला देवाजींची छाया ग 

मेघासावळा माझा राया, भोळा भाबडा माझा राया 
माझ्यावरी त्याची आभाळाएवडी माया,माया राया ग 

मन माझे उमलून गेले, स्पर्श तुझा झाला 
प्रीतीचा बाहेर बघ आला , हा वेड लावूनी गेला 

होती मी अनामिक भटकलेला 
तू आलीस अन जगण्याचा अर्थ नवा आला 
प्रीतीचा बहर बघ आला,हा वेड लावूनी गेला 

मक्याच्या शेतात एकलीच होते, ठाऊक नव्हत कुणा 
अरे उभ्या पिकमंदी अडवा घुसतोय हाय कोण ह्यो पाहूणा 

मी दाबून बघतोय कनस भरला हाय का दाणा 

तुझा प्रीतीत  झाले खुली, तुझ्यावाचून न करम मुळी 
माझ्या श्वासात तू माझ्या स्वप्नात तू करी का रे सख्या दूर तू 
साजणा याद हि याद हि छळते तुझी याद रे 

तुझा प्रीतीत  झाले खुळा, छंद नाही मला वेगळा 
माझ्या श्वासात तू माझ्या स्वप्नात तू करी का रे सख्या दूर तू 
साजणी याद हि याद हि छळते तुझी याद रे 

 । गीतकार : श्रीरंग गोडबोले ।  
 । संगीतकार : अजय अतुल ।  
  । गायक : अजय गडबोले , बेला सुलाखे ,विजय प्रकाश ।  
 । चित्रपट : अगंबाई .. अरेच्या! ।  

Post a Comment

0 Comments