।। कितीदा नव्याने तुला आठवावे ।। 
कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे ..
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी,
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी,
कितीदा सुकूनि पुन्हा फुलावे..
किती हाक द्यावी तुझ्या मनाला,
किती थांबवावे मी माझ्या दिलाला,
कितीदा रडुनी जिवाने हसावे..
। गीतकार : देवयानी कर्वे कोठारी ।
। संगीतकार : मंदार आपटे ।
। गायक : मंदार आपटे ।
। चित्रपट : ती सध्या काय करते ।
। संगीतकार : मंदार आपटे ।
। गायक : मंदार आपटे ।
। चित्रपट : ती सध्या काय करते ।
।। Kitida Navyane Tula Athavave Lyrics ।।
Dolyatale pani navyane vahave..
Kitida zurave tuzyachsathi,
Kitida mhanave tuze geet othi,
Kitida sukuni punha fulave..
Kiti haak dyavi tuzya manala,
Kiti thambvave mi mazya dilala,
Kitida raduni jevane hasave ..
। Lyrics : Devyani Karve Kothari ।
। Music : Mandar Aapte।
। Music : Mandar Aapte।
। Singer : Mandar Aapte ।
। Movie : Ti Sadhya Kay Karte ।
0 Comments