।। कशी तुला समजावू प्रिया ।।
कशी तुला समजावी प्रेय मी
कशी तुला समजावू
तू रुसल्यावर तुझ्यावाचून सांग कशी मी राहू
तुला वाहिले सारे जीवन
माझे तनमन, माझे मीपण
सर्वस्वाचे दान दिल्यावर काय आणखी देऊ
थोडे भांडण थोडा रुसवा
त्यातही असतो एक गोडवा
पण थोड्यातच सारी गोडी, नकोस विसरू जाऊ
प्रीती म्हणजे अमोल मोती
मागून का कधी येतो हाती
दोन मनांचा करून शिंपला तो सांभाळून ठेवू
। गीतकार : सुधीर मोघे ।
। संगीतकार : सुधीर मोघे ।
। गायक : रंजना जोगळेकर ।
। चित्रपट : कशासाठी? प्रेमासाठी ।
। चित्रपट : कशासाठी? प्रेमासाठी ।
।। Kashi Tula Samjavu Priya Lyrics ।।
Kashi tua samjavu priya mi,
Kashi tula samjavu
Tu rusalyavar tuzyavachun sang kashi mi rahu
Tula vahile sare jeevan
Maze tanman,maze mipan
Sarswache dan dilyavar kay aankhi deu
Thode bhandan thoda rusava
Tyatahi asto ek godava
Pan thodyatach sari godi, nakos visaru jau
Preeti mhanje amol moti
Magun ka kadhi yeto hati
Don manancha karun shimpla to sambhalun thevu
। Lyrics : Sudhir Moghe ।
। Music : Sudhir Moghe ।
। Singer : Rajana Jogalekar ।
। Movie : Kashasathi? Premasathi! ।

0 Comments