।। कधी सांजवेळी मला आठवूनी ।।
कधी सांजवेळी मला आठवूनी
तुझ्या भोवताली जराशी वळूनी पाहशील का?
तुझा दूर येथे उठू दे शहारा
शरीरावरूनी जसा गार वर वाहशील का ?
रिते सूर आता इथे या उराशी
जरा सोबतीला मनाच्या तळाशी राहशील का?
तुझ्या आठवांना इथे साहतो मी
तुला साहतो मी, तशी तू मलाही साहशील का?
। गीतकार : सौमित्र ।
। संगीतकार : मिलिंद इंगळे ।
। गायक : मिलिंद इंगळे ।
। अल्बम : सांजगराव ।
।। Kadhi Sanjveli Mala Athavuni Lyrics ।।
Kadhi sanjveli mala athvuni
tuzya bhovtalli jarashi valuni pahashil ka?
Tuza dur yethe uthu de shahara
Shariravauni jasa gar vara vahashil ka?
Rite sur aata ithe ya urashi
jara sobatila manachya rahshil ka?
Tuzya Athvanna ithe sahato me
Tula sahato mi, tashi tu malahi sahashil ka?
। Lyrics : Saumitra।
। Music : Milind Ingale ।
। Singer : Milind Ingale।
। Album : Sanjgarva।
0 Comments